आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरुंगात कैद आहे आशियाची सर्वात सुंदर DJ, लेस्बियन्स देत आहेत त्रास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीजे अँगीई वू हिच्या आपल्याच मुलीवर अपहरण केल्याचा आरोप करण्‍यात आला आहे. - Divya Marathi
डीजे अँगीई वू हिच्या आपल्याच मुलीवर अपहरण केल्याचा आरोप करण्‍यात आला आहे.
एकेकाळची प्लेबॉय गर्ल व आशियातील सर्वात सुंदर डीजे अॅंगीई वू हिच्यावर आपल्या मुलीचे अपहरण केल्याचा आरोप लावला आहे. याच्या सुनावणीसाठी तिला आता पॅरिसला पाठवले जाईल. मूळची व्हिएतनामची वू गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून ब्रुकलिन तुरुंगात कैद आहे. जाणीवपूर्वक कायदा तोडला...
- 33 वर्षांच्या अँगीईचा विवाहा फ्रान्सच्या रिचर्ड फ्रोजरशी झाला होता. त्यांना ईसाबेला नावाची मुलगी झाली.
- घटस्फोटानंतर फ्रेन्च कुटूंब न्यायालयाने म्हटले, की ईसाबेला वडिलांबरोबर राहिल.
- मात्र फ्रोजरने ईसाबेलाला काही काळ अँगीईसोबत रहायला परवानगी दिली होती.
- अँगीई 9 वर्षांच्या ईसाबेलाला घेऊन फ्रान्समधून अमेरिकेत आली. येथून ती वन-वे तिकिटने चीनमधे पळून जात होती.
- तिला जॉन एफ कॅनेडी विमानतळावरुन अटक करण्‍यात आली.
- सुनावणीच्या वेळी फेडरल जज फ्रेडरिक ब्लॉक म्हणाले, की अँगीईने जाणीवपूर्वक कायदा तोडला आहे.
- तिच्याविरुध्‍द सबळ पूरावे आहेत. तिने फ्रेन्च न्यायालयाची अवमानना केली आहे.
तुरुंगात छळतात लेस्बियन्स
- अँगीईला तुरुंगात लेस्बियन्समधे रहावे लागते. या तरुणी जाणूनबुजून तिला छळतात.
- यापासून सुटका व्हावी म्हणून तिने बायबलवर लक्ष केंद्रीत केले. कारण यातून तिला नवीन ऊर्जा मिळत होते.
- अँगीईला तुरुंगातही ग्लॅमर हवे होते. तिचे म्हणणे होते, की तुरुंगात साधा आरसा नाही. यामुळे मला छळाप्रमाणे वाटले.
- ती म्हणाली, तुरुंगात वीज नसते, यामुळे मी पिवळी झाली.
- मी ग्युरलॅन ब्रॅडचे मॉश्‍चरायझर, वरसाचे ब्रँडचे कपडे आणि लोबुटीन हिल्सची आठवण येते.
- तिचे म्हणणे होते, की डझनभर महिलांच्या पुढे जेव्हा त्यांना स्ट्रिप करुन चौकशी केल्याने तिला अपमान झाल्यासारखे वाटत होते.
मी मुलीचे काळजी घेत
- वू म्हणते, मी आपल्या मुलीची काळजी घेत आहे कारण तिच्या पित्या ती नको होती.
- फोर्जरने 5 वर्षांपर्यंत ईसाबेलाला ओळखण्‍यास नकार दिला होता.
- 7 वर्षांची होईपर्यंत तिचे वडिल तिच्याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नव्हते.
पुढील स्लाइड्सवर पाहा अँगीई वूचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)