आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटत्या लोकसंख्येमुळे हे देश त्रस्त, मुले जन्माला घालण्याकरता सरकार देते बक्षिसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- 11 जुलै हा लोकसंख्या दिवस आहे. भारतात भले ही वाढत्या लोकसंख्येमुळे सरकार त्रस्त असेल पण जगातील काही देश आहेत ज्यांची दिवसेंदिवस लोकसंख्या कमी होत असल्याने कमालीचे चिंताग्रस्त आहेत. लोकसंख्या वाढविण्याकरिता त्या त्या देशातील सरकारे वेगवेगळ्या सेवा-सुविधा देते. एवढेच नव्हे तर मुलांना जन्म घालावा यासाठी जोडप्याना प्रेरित करण्यासाठी फॅसिलिटी देते. काही देश जे जोडपे मुलांना जन्माला घालत नाहीत त्यांच्याकडून टॅक्स वसूल करते. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कोणत्या देशात काय आहेत बर्थ पॉलिसीज....
बातम्या आणखी आहेत...