आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Auschwitz 71th Anniversary: Adolf Hitler Killed 6 Million People

हिटलरने ज्यूंवर असा केला अन्याय, 6 वर्षांत 60 लाख लोकांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
71 वर्षांपूर्वी हिटलरच्या ऑशविच कॅम्पच्या आत कैद्यांना अशी वागणूक दिली जायची. - Divya Marathi
71 वर्षांपूर्वी हिटलरच्या ऑशविच कॅम्पच्या आत कैद्यांना अशी वागणूक दिली जायची.
नुकतेच 71 वे 'इंटरनॅशनल होलोकॉस्ट रेमेमब्रेन्स डे' साजरा केला. हा दिवस पोलंडमधील नाजी कॅम्प 'ऑशविच'मधून लोकांना मुक्त केल्यानिमित्त साजरा केला जातो. या कॅम्पमध्‍ये जर्मन हुकुमशहा अॅडॉल्फ हिटलरने लाखो ज्यूंना यमसदनी पाठवले होते.
ऑशविच कॅम्प याचा अर्थ मृत्यू...
- पोलंडच्या या कॅम्पमध्‍ये धर्म, वंश, विचारधारा किंवा शारीरिक दुर्बलतेच्या नावावर लाखो लोकांना गॅस चेंबरमध्‍ये पाठवले जात होते.
- ज्यू, राजकीय विरोधक, रुग्ण आणि समलैंगिकांना जबरदस्तीने काम करायला लावले जात असे.
- कॅम्प अशी ठिकाणी होता की त्यातून पळून जाणे अशक्य होते.
- म्हातारे आणि रुग्णांना गॅस चेंबरमध्‍ये मृत्यूदंड दिला जात होता. कॅम्पमध्‍ये चार स्मशानभूमी होत्या. येथे प्रत्येक दिवशी 4 हजार 700 प्रेते जाळली जाऊ शकते.
- जी गॅस चेंबरमधून वाचायचे, त्यांना काम करावे लागत होते.
- ऑशविच कॅम्पजवळ औद्योगिक भाग होता. उद्योगपती कैद्यांना उधारीवर काम करायला नेत असे.
पुढे वाचा... ज्यूंचा हिटलर प्रचंड तिरस्कार करायचा