आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:इकडे जगभर थंडीने लोकांचे रक्त गोठवतेय तर इथे असा आहे नजारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या ऑस्ट्रेलियात रिकॉर्ड तोड गरमी आहे. - Divya Marathi
सध्या ऑस्ट्रेलियात रिकॉर्ड तोड गरमी आहे.
सिडनी- जगभरातील बहुतेक भागात सर्वत्र रक्त गोठवणारी थंडी पडली आहे. तर, ऑस्ट्रेलियात रिकॉर्ड तोड गर्मी आहे. गेल्या 11 वर्षातील हा डिसेंबर सर्वात जास्त उष्ण राहिला. तर, सोमवारची रात्र 148 वर्षातील सर्वात उष्ण रात्र राहिली. आता उष्णतेपासून सुटकेसाठी लोक बीचवर पोहचत आहेत. काम करत नाहीये एसी, रात्रीची उडाली झोप...
- सिडनीत पारा 37 डिग्रीवर पोहचला आहे. तर, न्यू साउथ वेल्समधील हे भागात 40 डिग्री सेल्सियम टेम्प्रेचर रिकॉर्ड केले गेले.
- वेदर डिपार्टमेंटने वॉर्निंग दिली आहे की, येथील टेम्प्रेचर रात्री 26 डिग्री सेल्सियसपर्यंत राहू शकते.
- सिडनीत गरम हवा येत असल्याने दिवसा सकाळी 10 वाजताच कडक ऊन पडत आहे व उष्णता वाढत आहे. अशा स्थितीत एसी सुद्धा बंद पडत आहेत.
- येथील लोकांचे म्हणणे आहे की, येथे इतकी उष्णता आहे की रात्रीची झोपच लागत नाही.
- असे असले तरी, मेलबर्नमध्ये पारा थोडा खाली आहे आणि रात्रीचे टेम्प्रेचर 16 डिग्रीपर्यंत खाली येत आहे.
- रिवेरिना डिस्ट्रिक्ट आणि हंटर व्हॅलीत गरम हवा व उष्णतेमुळे ठिकठिकाणी आगी लागत आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...