मेलबर्न- ऑस्ट्रेलियाची गोल्ड कोस्ट येथील रहिवासी 26 वर्षीय सोफी गुडोलिन या महिलेने 6 महिन्याची गर्भवती असतांना जड वजन उचललेला व्हिडिओ इटरनेटवर शेअर केला होता. व्हिडिओ वादग्रस्थ्ा ठरल्याने तीने हा व्हिडिओ डिलीट केला.
सोफी गुडोलिनच्या गर्भात जुळेमुल वाढत आहेत. हा व्हिडिओ समोर येताच लोकांनी महिले विरूद्ध कमेंट लिहिली, तर काही लोकांनी या महिलेला शिव्यापण दिल्या. सोफी गुडोलिनने सांगितले आहे की, तीने व्हिडिओ फिटनेस ट्रेनरच्या म्हणन्यावरूण डिलीट केला आहे. या व्हिडिओमुळे तिला अनेक लोकांच्या कॉमेंटसचा सामना करावा लागला.
सोफी गुडोलिन दिसायला देखणी आहे. तिला सोशल साईटवर वेगवेगळया पोजमधील फोटो आणि व्हिडिओ अपलोड करायला आवडते. ऑगस्ट महिन्यात सोफी गुडोलिनची डिलिव्हरी होणार असुन देखिल तीला व्हिडिओ अपलोड करण्याचा मोह आवरता आला नाही.
सोफी गुडोलिनने या व्हिडिओमध्ये 30 किलोचे वजन उचलले होते. ती यापेक्षा डबल वजन उचलत असल्याचे तिने सांगितले आहे. ती एक प्रोफेशनल ट्रेनर आहे.
डेली मेलने सोफी सांगते की, या व्हिडिओवर वाईट कॉमेंटस करणारे जास्त संख्या ही पुरूषांची आहे. दोन मुलांची आई सांगते की, ती अधिक वजन उचलत आहे. परंतु लोकांना नाही माहित की, तीचा 29 किलोचा मुलगा पडला तर तीला उचलावेच लागेल, सोफी हे पण सांगते की, मी कीती वजन उचलावे हे लोक कसं ठरवू शकतात.
पुढील स्लाईडवर क्लिककरून पाहा सोफीचे फोटो....