आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडच्या आकाराची ऑस्‍ट्रेलियातील जमीन विकली जाणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - जगात जमीन विक्रीचा सर्वात मोठा व्यवहार होणार आहे. त्यावर कोणत्याही राजघराण्‍याचा अधिकार नाही. कोणत्या राज्याचाही नाही. ती पूर्णपणे खासगी मालमत्ता आहे. ती विकण्‍यासाठी 2080 कोटी किंमत लावली आहे .इंग्लंडच्या क्षेत्रफळा इतकी जमीन ऑस्ट्रेलियात आहे.23 हजार स्क्वेअर किमी आकाराच्या या जम‍िनीत आतापर्यंत प्राण्‍यांची देखभाल करणारे 150 कर्मचारी राहत आहे. ही जमीन सर सिडनी किडमॅनच्या परिवाराजवळ 100 वर्षांपेक्षा अधिक काळापासून आहे.किडमॅन यांचे परिवार खूप गरीब होते. नंतर ते देशातील सर्वात मोठे धर्मगुरु झाले होते.आतापर्यंत या जमिनीसाठी 30 लोकांनी बोली लावली आहे.यातील एकाला ही जमीन विकली जाणार आहे.

दक्षिण ऑस्ट्रेलियातील क्व‍िन्सलँडच्या उत्तरेकडे पसरलेल्या मोठ्या जमिनीला पाहणे खरेदीदाराला अशक्य आहे.ती जर पाहायचे असेल,तर हेलिकॉप्टरची मदत घ्‍यावी लागते.सर्व कॅटल स्टेशन पाहायला कमीत कमी एक आठवडा लागतो.सध्‍या या मालमत्तेची देखरेख एस किडमॅन अँड कंपनी करित आहे.या कंपनीची सुरुवात 1899 मध्‍ये सर क‍िडमॅनने केलें होते. त्यांच्या परिवाराकडे या नॉनलिस्‍टेड कंपनीचे 98 टक्के शेअर आहे.तसेच ते ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे जमीनधारक आहे. जेव्हा एप्रिलमध्‍ये कंपनीने ही जमीन विकण्‍याची इच्छा व्य‍क्त केली आणि त्यासाठी प्रस्ताव मागीतले तेव्हा जगभरातून खरेदारांनी रस दाखवला. चीन, अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, स्वित्झर्लंड, दक्षिण अमेरिका आणि इंडोनेशियातून बोली लावली गेली.
वाढत्या किंमती आणि आंतरराष्‍ट्रीय महत्त्वामुळे जमिनीचा हा व्यवहार चर्चेत आहे. अर्नेस्ट अँड यंगचे दक्षिण ऑस्ट्रेलियाचे व्यवस्थापकीय भागीदार आणि या व्यवहाराचे दलाल डॉन मेनिफोल्ड म्हणतात,की जमीन व्यवहारास किडमॅन परिवाराची संमती आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित छायाचित्रे....