आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगावेगळीच ही जागा, या कारणाने येथील 3500 लोक राहतात अंडरग्राऊंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खाणीच्या खोल खड्यात अशी बनविली आहेत घरे.... - Divya Marathi
खाणीच्या खोल खड्यात अशी बनविली आहेत घरे....
इंटरनॅशनल डेस्क- कूबर पेडी नावाचे एक छोटेसे गाव दक्षिण ऑस्ट्रेलियात आहे. तेथील 60 टक्के लोक अंडरग्राउंड घरात राहणे पसंत करतात. येथे ओपल रत्नाची खाण आहे. एकट्या कूबर पेडीत 70 हून अधिक ओपल फील्ड्स आहेत आणि ओपलच्या मायनिंगसाठी हा जगातील सर्वात मोठा एरिया मानला जातो. ही जागा मजरांना पसंत आली. त्यामुळे तेथेच काही रूम बनवून राहणे मजूरांनी सुरु केले. बार, कॅसिनो, चर्च सर्व काही आहे तेथे.....
 
- जमिनीच्या खाली तेथे सर्व सेवा-सुविधा आहेत. येथे अशी सुमारे 1500 घरे आहेत. ज्यात 3500 हून अधिक लोक राहतात. 
- या घरांना डग आउट्स म्हटले जाते. येथे उन्हाळ्यात ना एसीची गरज आहे ना हिवाळ्यात हिटरची.
- जमिनीच्या खाली असल्याने येथील तापमान, वातावरण नेहमीच आरामदायी राहते. लोक येथे कोणत्याही त्रासाशिवाय राहतात.
- अंडरग्राउंड घरात येथे स्टोअर्स, बार, कॅसिनो, म्यूजियम आणि चर्चसोबतच सर्व काही आहे. 
- येथे अनेक हॉलिवूड फिल्मचे शूटिंग झाले आहे. पिच ब्लॅक फिल्मचे शूटिंगनंतर फिल्मचे स्पेसशिप आहे तसेच येथे ठेवले गेले होते.
- आता ही जागा हॉट टूरिज्म डेस्टिनेशन बनली आहे. ऑस्ट्रेलियात जाणारे लोक हे गाव पाहायला आवर्जून जातात. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या गावाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...