आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसला Kiss, शिक्षकाच्या घरी दरोडा; परीक्षा संपल्याचा असाही जल्लोष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ऑस्ट्रेलियाचे टीनेजर विद्यार्थी सध्या युरोपात आपले हायस्कूल संपल्याचा जल्लोष साजरा करत आहेत. मात्र, त्यांच्या हा जल्लोष नॉर्वेतील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांपुढे फिका पडतो. नॉर्वेचे विद्यार्थी शाळा संपल्याचा उत्सव 3 आठवड्यांपर्यंत साजरे करतात. यात केवळ लाल युनिफॉर्म घातलेले हे स्टुडेंट्स एकमेकांना चित्र-विचित्र चॅलेन्ज देतात. त्यामध्ये उघड्यावर सर्वांसमोर सेक्स करणे, 24 तास बिअर पीत राहणे, ड्युटीवर तैनात पोलिस अधिकाऱ्याला किस करणे आणि आपल्याच एखाद्या शिक्षकाच्या घरी दरोडा टाकणे असे नानाविध प्रकारांचा समावेश आहे. कित्येक विद्यार्थ्यांना बर्फाच्या पाण्यात काहीच न घालता आंघोळ करण्याचे टास्कही दिले जाते. हे विद्यार्थी 3 आठवडे आपल्या कार, व्हॅन किंवा मोकळ्या मैदानात कॅम्प करून काही तर हॉस्टेल कॅम्पसमध्येच धुमाकूळ घालतात. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, त्याच्या वाइल्ड सेलिब्रेशनचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...