आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Austynn Samarco And Her Father Dance To Silento Track Watch Me

अमेरीकेत सैनिकांसाठी नाचले बाप -लेक , व्हिडिओ झाला व्‍हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमेरीकेत सैनिकांसाठी डान्‍स करतांना ऑस्टिन समार्को  आणि तीेचे वडील ) - Divya Marathi
(अमेरीकेत सैनिकांसाठी डान्‍स करतांना ऑस्टिन समार्को आणि तीेचे वडील )
(अमेरीकेत सैनिकांसाठी डान्‍स करतांना ऑस्टिन समार्को आणि तीचे वड‍ील )
कॅलिफाेर्निया- सोशल मिडियावर अलिकडच्‍या काळात खुप सुंदर व्हिडिओ अपलोड केलेजात आहे. यामध्‍ये काही व्हिडिओ सामाि‍जक संदेश देणारे आहेत. तर काही व्हिडिओ टिप्‍स आणि ट्रिक्‍स सोबत जोडलेले असतात. लोकांना याचा आनंद घ्‍यायला आवडत असते. असच डान्‍सचा एक व्हिडिओ सद्या लोकांना खुप आवडत आहे. हा व्हिडिओ यू-ट्यूबवर 'वाॅच मी फादर अॅण्‍ड डॉटर' या नावाने अपलोड केलेला आहे. आतापर्यंत 36 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

कॅलिफोर्निया येथील रहिवासी ऑस्टिन समार्को यांच्‍या यू-ट्यूब चॅनेलवर 'वाॅच मी फादर अॅण्‍ड डॉटर' व्हिडिओ अपलोड केलेला आहे. या व्हिडिओमध्‍ये ऑस्टिन समार्को आपल्‍या वडिलांसोबत 'रॅपर सायलेंट' गाण्‍यावर डान्‍स करतांना दिसून येते. त्‍यांनी व्हिडिओच्‍या डिस्क्रिप्‍श्‍ान मध्‍ये अमेरिकी प्‍लॅग बॅक ग्राउंडला दिसत आहे. म्‍हणून हा व्हिडिओ सैनिकांना पाठींबा म्‍हणून अपलोड केला असल्‍याचे ऑस्टिनने सांगितले आहे.
व्हिडिओत आधी ऑस्टिन डान्‍स करतांना दिसते, काही वेळानंतर काउबॉय स्‍टाईलमध्‍ये तीचा वडिल टोपी घालून तीच्‍या समोर येतो. आणि आपल्‍या मुलीसोबत डांन्‍स करायला लागतो. या व्हिडिओची कॉमेंटच्‍या माध्‍यमातून लोकांनी खुप गुणगान गायीले आहे.