आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेमी नेकेड रेस, स्टंट अन् बियरच्या कॅन, पाहा बॅचलर पार्टीचे भन्नाट PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॅचलर अॅंड स्पिनिस्टर पार्टीचे फोटोज - Divya Marathi
बॅचलर अॅंड स्पिनिस्टर पार्टीचे फोटोज
सिडनी- ऑस्ट्रेलियात मागील महिन्यात झालेल्या बॅचलर अॅंड स्पिनिस्टर पार्टीचे फोटोज समोर आले आहेत. यानिमित्ताने सिंगल असलेले तरूण-तरूणी आपल्यासाठी पार्टनर शोधतात. पार्टीदरम्यान जोरदार संगीत, बियरच्या कॅनचे बॉक्स आणि नेकेड रेसद्वारे जबरदस्त मस्ती केली. या पार्टीसाठी ड्रेसकोड ठेवण्यात आला होता. यात तरूण-तरूणी शॉर्ट आणि शर्ट- टीशर्ट घालून आली होती. परफेक्ट पार्टनरच्या शोधात पोहचले शेकडो...
- सिडनीतील अरियाह पार्कमध्ये ही पार्टी 29 ऑक्टोबर रोजी झाली, जी टिंडरमधील मॉडर्न डेटिंगप्रमाणे होती.
- तरूण-तरूणींचे अनेक ग्रुप होते, ज्यात डान्सिंग, सिंगिंगसह या कार्यक्रमाची मजा लुटत होते.
- येथे कार ट्रिक्स, भूतकाळातील कहाण्या-किस्से आणि नेकेड फन रेससह फुल्ल टल्लीचा बोलबाला होता.
- काही उत्साही मुले-मुली ट्रकच्या मागे असलेल्या काउचवर बसलेले दिसले. ज्यातून त्यांना पार्टीत सहभागी झालेले लोक पाहत बसले.
- आपल्यासाठी परफेक्ट पार्टनरच्या शोधात येथे शेकडो संख्येत तरूण-तरूणी पोहचले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...