आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिटायरमेंटनंतर या आलिशान बंगल्यात राहणार अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अध्‍यक्ष बराक ओबामा यांचा जानेवारी 2017 मध्‍ये कार्यकाळ संपत आहे. निवृत्तीनंतर ओबामा यांना व्हाइट हाऊस सोडावे लागणार असून त्यांना नव्या घरात राहायला जावे लागेल. छायाचित्रांमधून पाहा नेमके ओबामा यांचे नवे घर कसे असेल...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)