आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा बनले वाढपी, लोकांना आग्रहाने जेऊ घातले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची गुरुवारी एकाच दिवसात अनेक रूपे पाहण्यास मिळाली. "थँक्स गिव्हिंग डे' च्या पार्श्वभूमीवर ओबामा यांनी व्हाइट हाऊसमध्ये ऋणनिर्देश व्यक्त केले. या वेळी त्यांनी दोन मुलींच्या पित्याचीच नव्हे तर पक्षीप्रेमी आणि चक्क वाढपीचीही भूमिका बजावली. आपल्या हाताने त्यांनी लोकांना आग्रहाने जेऊ घातले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, ओबामा यांचे काही खास फोटो..