आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TIME मध्ये प्रकाशित लेखात ओबामांनी केले मोदींचे कौतूक, PM म्हणाले धन्यवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले आहे. टाइम मॅगझीनसाठी लिहिलेल्या विशेष लेखात ओबामांनी मोदींना रिफॉर्मर इन चीफ अर्थात परिवर्तनाचे प्रमुख संबोधले आहे. मोदींनी देखील ट्विट करुन त्यांना धन्यवाद दिले.
ओबामांनी लिहिले आहे, मोदी जेव्हा लहान होते, तेव्हा ते वडिलांच्या दुकानावर चहा विकून कुटुंबाला मदत करत होते. आज ते जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे प्रमुख आहेत. लहानपणीची गरीबी ते पंतप्रधान पदापर्यंतचा त्यांचा प्रवास भारताचा उत्कर्ष आणि क्षमता व वेगाने बदलणाऱ्या घडोमोडींची साक्ष आहे. भारतातील इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मोदींनी गरीबी निर्मूलन आणि शिक्षणाचा स्तर उचांवण्याचे, महिला सशक्तीकरण या दिशेने ते विचार करत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये, मोदींनी ट्विटरवर दिले ओबामांना धन्यवाद....