आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम जगातील 6 राजकुमारी, सौंदर्यासह आहे अब्जावधींची मालमत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकुमारी अमीरा - Divya Marathi
राजकुमारी अमीरा
एखाद्या तरुणीकडे संपत्ती आणि सौंदर्य दोन्ही असेल तर... तर शब्दच सापडणार नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशा तरुणींची भेट घडविणार आहोत, की ज्या मुस्लिम जगातील श्रीमंत राजकुमारी आहेत. यातील बहुतांश राजकुमारी पडद्याआड राहतात.या देखण्या राजकुमारींकडे बघितले तर बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या सुंदर नट्याही फिक्या पडतील. जगातील श्रीमंत राजघराण्याशी संबंधित असलेल्या या राजकुमारी अब्जावधी रुपयांच्या मालकिण आहेत. यातील काही कोट्यवधी रुपयांची स्वतःची कंपनी चालवितात तर काहींची स्वतंत्र बॅंक आहे. काही तर शाही घराण्याची सत्ता सांभाळीत आहेत. यातील काही शाही घराण्यातील राजकुमारींची संपत्ती अंबानी-टाटा यांसारख्या श्रीमंतांपेक्षाही जास्त आहे. तर मग विचार कशाचा करायचा, जाणून त्यांच्याविषयी...
राजकुमारी अमीरा
वरील छायाचित्र राजकुमारी अमीरा यांचे आहे. सौदीच्या शाही घराण्याचे राजकुमार अल-वालिद बिन तलाल यांची ती पत्नी आहे. तलाल एक मोठे बिझनेसमन असून गुंतवणुकदारही आहेत. अरब प्रांतातील ते सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्ज मासिकाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती 1.14 लाख कोटी रुपये आहे.
पुढील स्लाईडला क्लिक करा आणि जाणून घ्या सौंदर्य आणि संपत्तीच्या अनोख्या मिलाफाविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)