आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beautiful Makeover Of Transgenders, Before And After Photos

समलैंगिकांचा बदललेला हा अंदाज पाहून तुम्ही व्हाल अवाक्, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बऱ्याच देशांनी समलैंगिकांना अधिकार आणि मान्यता देण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली आहेत. अनेक देशांमध्ये त्यासाठी कायद्यांमध्ये बदलही करण्यात आले आहेत. पण तसे असले तरी जगाची पूर्ण मान्यता मिळण्यासाठी त्यांना चांगलाच संघर्ष करावा लागणार आहे.

काही देशांनी मोठ्या मनाने त्यांचा स्वीकार केला आहे. तर काही देश अजूनही त्यांचे अस्तित्वच मान्य करण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे फोटोग्राफर क्लाउडीया गोंझालेझ यांनी समलैगिकांचे जीवन जगाला जवळून दाखवण्यासाठी काही फोटो क्लिक केले आहेत. रिअसाइन नावाच्या या प्रोजेक्टमध्ये क्लाउडीयाने लिंग बदल करणाऱ्यांचे पूर्वीचे आणि लिंगबदलानंतरचे असे फोटो क्लिक केले आहेत. लोकांनी हे फोटो पाहून लिंग बदल करणाऱ्यांच्या भावना समजून घेऊन त्यांचा आदर करावा, असे क्लाउडीयाने म्हटले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, क्लाउडीयाने काढलेले आणखी काही फोटो...