आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इतका स्वच्छ सुंदर देश आहे अमेरिकेला आव्हान देणारा रशिया, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेल्याबिंक्स प्रांतातील सातका आयलंड - Divya Marathi
चेल्याबिंक्स प्रांतातील सातका आयलंड
इंटरनॅशनल डेस्क- जगभर सध्या रशियाचीच चर्चा आहे. सीरिया प्रकरणावरून अमेरिका आणि फ्रान्स यांच्यातील तणाव पाहता रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी एक अलर्ट जारी केला आहे. पुतिन यांनी सर्व राजकीय नेत्यांना आणि वरिष्ठ अधिका-यांना आदेश दिले आहेत की, त्यांनी आपापल्या जवळच्या लोकांना परदेशातून बोलवून घ्यावे. तर, रशियन लष्कराने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे सीमेवर तैनात केली आहेत. त्यामुळे तिस-या महायुद्धाचा भडका उडतोय की काय अशी भीती उर्वरित जगाला वाटू लागली आहे. रशिया जगातील केवळ महाशक्तीच नव्हे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही जगातील तो सर्वात मोठा देश आहे. रशियाची सीमा 18 देशांना मिळते. रशिया एक स्वच्छ सुंदर देश...
- रशिया जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. कारण या विशाल देशाला निसर्गाने भरभरून दिले आहे.
- रशियात फिरण्यासाछी हजारो ठिकाणी आहेत जेथे प्रत्येक जणाला जावेसे वाटेल.
- येथे फक्त निसर्ग सौंदर्यच नाही तर हा देश तितकाच स्वच्छ व सुंदर आहे.
- एवढेच नव्हे तर येथे जुन्या व खराब झालेल्या गाड्या चालवणेही गुन्हा केल्याचे मानले जाते.
- तुम्ही आतापर्यंत रशियाचे अनेक फोटोज पाहिले असतील. पण रशियातील प्रसिद्ध ट्रॅव्हलर आणि ब्लॉगर दमित्री वालाकिरेवने ड्रोन कॅमे-याने आपल्या देशाचे असे काही फोटोज क्लिक केले आहेत की, जे पाहून तुम्ही म्हणाल, आयुष्यात एकदा तरी रशिया पाहिलाच पाहिजे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, दमित्री वालाकिरेव याने आपल्या ब्लॉगवर पोस्ट केलेले रशियाचे भव्यदिव्य PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...