आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रशियातील ही सुंदर, देखणी रेल्वे स्टेशन बघाल तर नुसते पाहतच बसाल!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वितेब्स्क रेल्वे स्टेशन.... - Divya Marathi
वितेब्स्क रेल्वे स्टेशन....
इंटरनॅशनल डेस्क- जगातील सध्या रशियाचीच चर्चा आहे. सीरिया प्रश्नावरून अमेरिका आणि फ्रान्सोबत रशियाचा वाढलेला तणाव पाहता राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन अलर्ट जारी केला आहे. त्यांनी डिप्लोमॅट आणि अधिका-यांना निर्देश दिले आहेत की, आपल्या कुटुंबियांना व नातेवाईकांना परदेशातून घरी बोलवा. तिकडे, मंगळवारी रशियाने आपले सर्वात धोकादायक SATAN-2 न्यूक्लियर मिसाईल जगाला दाखवले. याचमुळे रशिया जगभरातील मिडियात चर्चेत आला आहे. रशिया जगातील महाशक्तीच नव्हे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने तो जगातील सर्वात मोठा देश आहे. सुंदर आणि देखणे आर्किटेक्चर...
रशिया जगभरातील पर्यटकांचे आवडते आणि आकर्षणाचे केंद्र आहे. कारण या बलाढ्य देशाला निसर्गाने भरभरून दिले आहे. तेवढेच सुंदर व देखणे तेथील आर्किटेक्चर सुद्धा आहे. शानदार इमारतींसमवेतच तेथे रेल्वे स्टेशन सुद्धा पाहण्यालायक आहेत. होय, रशियातील रेल्वे स्टेशनांच्या इमारतीही तुम्ही वारंवार पाहत बसाल अशाच आहेत. रशिया एक सुंद व स्वच्छ देश आहे. त्यामुळे अस्वच्छतेचा तेथे सवालच उपस्थित होत नाही. जगभरातील अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रशिया आर्किटेक्चरनुसार जास्तीत जास्त सुंदर कसा बनवता येईल याकडे लक्ष दिले जात आहे. त्यामुळे तेथील रेल्वे स्टेशन सुद्धा आधुनिक बनवली जात आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रशियातील सुंदर आणि देखणी अन्य रेल्वे स्टेशनांचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...