आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTO : सॅटेलाइट कॅमऱ्याद्वारे टिपले पृथ्वीवरील काही विलोभनीय दृश्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरातील काही उत्कृष्ट लोकेशन्सवरील हे सॅटेलाइट फोटो ऑस्ट्रीयाच्या एका इंटरअॅक्टीव्ह एक्झिबिशनमध्ये सादर केले जाणार आहे. पृथ्वीवरील हे विलोभनीय नजारे यूरोपियन स्पेस एजंसीच्या सॅटेलाईट कॅमेऱ्याने टिपले आहेत. त्यात नामिबियाचे वाळवंट, ऑस्ट्रेलियाचे अॅमड्यूस लेक, ग्रीनलँडचे ग्लेशियर यासह काही देशांच्या राजधानीची शहरे आहेत.

ऑस्ट्रियाच्या लिंज शहरामध्ये आर्स इलेक्ट्रॉनिक सेंटरमध्ये या महिन्यात स्पेसशिप अर्थ एक्झिबिशन सुरू होणार आहे. या प्रदर्शनात या फोटोंद्वारे जगातील विविधतेचे दर्शन घडवले जाईल. येथे येणाऱ्या व्हिजिटर्ससाठी या फोटोंखाली याबाबत माहितीही दिली जाणार आहे. त्याचबरोबर प्रदर्शनात सॅटेलाइट आणि हवामानाचा अंदाज वर्तवण्यात त्याची भूमिका याबाबतही माहिती दिली जाईल.
पुढील स्लाइड्सवर पाहा, युरोपियन स्पेस एजंसीने सॅटेलाइटद्वारे टिपलेले काही PHOTOS...