ब्युटी ट्रीटमेंट हा महिलांसाठी नेहमीच एक महत्त्वाचा विषय राहिला आहे. अगदी अनादी काळापासून ब्युटी ट्रिटमेंटला महत्त्व देण्यात आलेले आहे. महिला आणि काही प्रमाणात पुरुषही चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी दिसाव्यात किंवा वय कमी दिसावे यासाठी अशा प्रकारच्या ब्युटी ट्रिटमेंटचा वापर करत असतात.
पण ब्युटी ट्रिटमेंट आता दिसते तेवढी ती पूर्वी सहज आणि साधी, सोपी नव्हती. तर अनेक तास त्यासाठी द्यावे लागायचे. तसेच त्याकाळात यासाठी वापरती जाणारी उपकरणेही वेगळ्याच प्रकारची असायची. ही उपकरणे पाहिली तर एखादी शस्त्रक्रिया सुरू आहे की काय असा भास व्हावा अशी. एकविसाव्या शतकात आज अत्यंत अत्याधुनिक असे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्यानुसार ब्युटी ट्रिटमेंटच्या क्षेत्रातही नवनवीन उपकरणांचा वापर केला जातो. पण त्याआधी 30 - 40 च्या दशकातील नेमकी उपकरणे कशी होती, त्यांचा शोध कधी लागला याबाबत आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत.
30-40 च्या दशकात कशी चालायती ब्युटी ट्रिटमेंट, पाहुयात पुढील स्लाइड्सवर...