आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Belly Button Challenge Has Received More The 130 Million Hits In China

Belly Botton: चीनच्या मुलींमध्ये पाठीमागून नाभीला हात लावण्याची क्रेझ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमध्ये सध्या सोशल साईट्वर एक अनोखे चॅलेंज ट्रेंड करत आहे. मुलींनी पाठीच्यामागून बेंबीला हात लावण्याचे हे चॅलेंज आहे. चीनच्या मायक्रोब्लॉगिंग वेबसाइटवर चीनी मुलींमध्ये 'बेली बटन' नावाचे हे चॅलेंज ट्रेंड करत आहे. त्यात मुलगी आपला हात पाठीमागून घेऊन नाभीला स्पर्श करते आणि सेल्फी घेते. त्यानंतर ती दुसऱ्या मुलीला याचे चॅलेंज करते. ट्रेंडिंग टॉपिक 'बेली बटन'वर आतापर्यंत 130 मिलियनहून अधिक पोस्ट आले आहेत.

या चॅलेंजची लोकप्रियता एवढी आहे की, अनेक चीनी सेलिब्रिटीज बरोबरच यांग मी, झेंग जियानी आणि हुओ सियान अशा प्रसिद्ध अभिनेत्रींनीही हे चॅलेंज स्वीकारले आहे. हे चॅलेंज पूर्ण करणाऱ्या मुलींचे फिगर चांगले असल्याचे समजले जात आहे. मात्र हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे लवचिक शरीर असणे गरजेचे नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लांब हाताच्या मुलीही हे चॅलेंज पूर्ण करू शकतात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, चॅलेंज पूर्ण करणाऱ्या काही चीनी मुलींचे PHOTOS

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)