आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखो फूट ऊंचीवरून अशी दिसते पृथ्वी, पाहा 10 आश्चर्यचकीत करणारे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील प्रतिष्ठीत फोटोग्राफर बेन्जामिन ग्रांट यांचे एक नवे पुस्तक बाजारात आले आहे. 'ओव्हरव्ह्यू: ए न्यू पर्सपेक्टिव्ह' असे या पुस्तकाचे नाव आहे. ग्रांट यांनी पृथ्वीवरील अनेक ठिकाणांचे एरियल फोटोज या पुस्तकाच्या माध्यमातून शेअर केले आहेत.

पृथ्वीवरील माइन्स, एअरपोर्ट्स आणि इतर शहरांचा यात समावेश करण्यात आला आहे. पहिल्यांदा पाहिल्यास या फोटोजवर विश्वास बसत नाही. ती आपल्याला आश्चर्याचा धक्का देतात.

सोशल मीडियावर शेअर करणार होते...
- सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्याचा मानस बेन्जामिन यांनी सुरुवातीला व्यक्त केला होता.
- नंतर त्यांनी पुस्तक रुपात हे फोटो जगासमोर आणले.
- या पुस्तकाच्या माध्यमातून पर्यावरणप्रेमी एरियल अँगलने पाहाता येईल, असे बेन्जामिन यांनी एक इंटरव्ह्यूमध्ये सांगितले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, अंतराळातून कशी दिले पृथ्वी...?

(Pls Note-
तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...