आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखों फूट ऊंचीवरून अशी दिसते आपली पृथ्वी, पाहा धक्कादायक PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकी फोटोग्राफर बेंजामिन ग्रॅँटच्या इंस्टाग्रामवर पृथ्वी व पर्यावरण या प्रोजेक्टचे आणखी काही फोटोज समोर आले आहेत. त्याने एक प्रोजेक्टसाठी पृथ्वीवरील हाय डेफिनेशन सॅटेलाईट एरियल फोटोज घेतले आहेत. पृथ्वीवरील हे एरियल फोटोज त्याच्या नवे बुक ओवरव्यूचा भाग आहे जे 25 ऑक्टोबरला पब्लिश झाले. पृथ्वीवरील वेगेवेगळ्या भागांचे 200 हून अधिक फोटोज...
 
- या पुस्तकात इंडस्ट्री, अॅग्रीकल्चर, आर्किटेक्चर आणि नेचरशी संबंधित 200 पेक्षा जास्त फोटोंचा समावेश आहे.  
- ग्रँटने सांगितले की, त्याने यावेळी फक्त फोटोज शेयर केला जो पूर्वी कधीही पहिले पब्लिश नाही.  
- बेंजामिन हा फोटो आधी फक्त आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरच शेयर करू इच्छित होता. मात्र, त्याने त्यानंतर पुस्तकच प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. 
- ग्रॅंटने एका इंटरव्यूमध्ये सांगितले की, \'\' मला आशा आहे की, माझ्या या पुस्तकानंतर लोकांत पृथ्वीबाबत जनजागृती येईल.\'\'
- त्याने सांगितले की, \'\' आम्ही पर्यावरणाबाबत नेहमीच त्रासदायक गोषेटी करतो व त्याचा फटकाही सहन करतो. यात एक इनविसिबल शत्रू आहे जो आपल्याला पाहण्यासाठी, समजण्यासाठी आणि पकडण्यासाठी चॅलेंज करतो.\'\'
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पुस्तकात सामील केलेले पृथ्वीवरील काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...