आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहेत क्युबातील टॉप बेस्ट हॉटेल्स, पाहा Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉटेल टेरल, हवाना - Divya Marathi
हॉटेल टेरल, हवाना
हवाना क्युबाची राजधानी आहे. तसेच ते मुख्‍य बंदर आणि आर्थिक केंद्र आहे. अमेरिकेचे अध्‍यक्ष बराक ओबामा यांनी क्युबाशी संबंध सुधारण्‍याची घोषण केल्याने देशातील पर्यटनला वेग आला आहे. अनेक आखाडीच्या हॉटेल ग्रुपने हॉटेल येथे सुरु केले आहेत. आम्ही तुम्हाला हवानातील आघाडीच्या हॉटेलची माहिती देणार आहोत.
हॉटेल टेरल, हवाना
टरेल हे मल्कम समुद्रकिना-यावरील सुंदर हॉटेल आहे.
वैशिष्‍ट्ये - 14 खोल्या. यात सागरी थीम वापरले आहे.
पुढे पाहा... हवानातील टॉप 10 हॉटेल्स