आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहेत जगातील नवीन सर्वोत्कृष्‍ट लक्झरीयस हॉटेल्स, कोणते किती महाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिध्‍द ट्रॅव्हल मासिक कोंडे नेस्ट ट्रॅव्हलरने जगभरातील नवी लक्झरीयस हॉटेल्सची यादी जाहीर केली आहे. ही बनवण्‍यासाठी अनेक तज्ज्ञांची मदत घेण्‍यात आली. या तज्ज्ञांनी 100 नव्या स्पर्धकांमधून 60 ची निवड केली. यादीत कोणतीही चुक होऊ नये म्हणून ती स्वत: हॉटेलमध्‍ये गेले आणि तेथील सेवांचा अनुभव घेतला. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या, कोणते आहेत नवे लक्झरीयस हॉटेल्स...