आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या इमारतींना मिळाला जगातील उत्कृष्‍ट इमारतींचा बहुमान, वाचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
द कौन्सिल ऑन टॉल बिल्डिंग्स अँड अर्बन हॅबिटेट(सीटीबीयूएच) ने 2015 मधील उत्कष्‍ट उंच इमारती स्पर्धेतील विजेते जाहीर केले आहे. स्पर्धेत अमेरिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया, युरोप, मीडिल ईस्ट आणि आफ्रिका अशी चार श्रेणी करण्‍यात आली होती. पुरस्कार जगातील उत्कृष्‍ट उंच इमारतींना दिला जातो. एकूण 123 प्रवेशिकेतून 4 श्रेणीतील विजेते ठरवली गेली आहे. सीटीबीयूएच आघाडीची उंच इमारतींची नावे यावर्षीच्या नोव्हेंबरमध्‍ये जाहीर करणार आहे.
सौजन्य: gizmag.com
पुढे पाहा.... जगातील उत्कृष्‍ट इमारतींचे छायाचित्रे