नवी दिल्ली- भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या भूमीवर असलेले 7 दहशतवादी तळ उध्वस्त केले. या लष्करी कारवाईत तब्बल 40-42 दहशतवादी ठार झाले. सध्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. यासाठी राबविण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा विषय आला तर अमेरिकेने ओसामा बिन लादेनला ठार मारण्यासाठी राबविलेले ऑपरेशन नेप्च्यून स्पिअर सर्वांत मोठा स्ट्राईक असल्याचे बोलले जाते. पण प्रत्यक्षात तसे नाही. इस्राईलने सर्वात मोठे सर्जिकल स्ट्राईल केले होते. तेही इस्राईलपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या युगांडाच्या भूमिवर. दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या 105 इस्रायली नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी इस्रायली कमांडोंनी हे ऑपरेशन राबविले होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, कसे राबविण्यात आले होते इतिहासातील सर्वात मोठे सर्जिकल स्ट्राईक.... त्यात काय नुकसान सहन करावे लागले होते...