आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: न्युजर्सीत तयार होत आहे डोळे दिपवणारे जगातील सर्वांत मोठे मंदिर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद (गुजरात)- न्युजर्सीच्या रॉबिन्सव्हिले येथे तयार होत असलेले स्वामीनारायण संप्रदायाचे हे भारताबाहेरील सर्वांत मोठे मंदिर आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर भारतीय राहतात. बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेकडून या मंदिराची उभारणी केली जात आहे. सुमारे 162 एकर परिसरात असलेल्या या मंदिरात प्राचिन भारतीय संस्कृती दिसून येते.
या मंदिराच्या उभारणीसाठी सुमारे 1.8 अमेरिकी डॉलर (सुमारे 108 कोटी रुपये) खर्च करण्यात येणार आहे. मंदिराच्या बांधकामासाठी 68 हजार क्युबिक फुट इटालियन करारा मार्बल आणि 13,499 दगडांचा वापर केला जात आहे. त्यावर लक्षवेधक कोरीवकाम करण्यात आले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या मंदिराचे विलोभनीय फोटो... तुमचे डोळे दिपवतील...