आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजबच! सौदीत चार साक्षीदार असतील तेव्हाच बलात्काराचा गुन्हा होतो सिध्‍द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आठ मार्च. या दिवशी जगभर जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या प्रसंगी जगभर महिलांनी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मिळवलेल्या यशाचे कौतुक केले जाते. तसेच त्यांच्या सद्य: स्थितीवर विचारमंथन केले जाते. या निमित्त आम्ही तुम्हाला महिलांशी संबंधित अजब कायद्यांविषयी सांगणार आहोत...
महिलाविरोधी विचित्र कायदे
जगातील अनेक देशांमध्‍ये आजही महिलाविरोधी कायदे अस्तित्वात असून वाटत नाही की आपण 21 व्या शतकात आहोत. जसे प्रचंड पंरपंरावादी सौदी अरेबियात महिलांना वाहन चालवण्‍यास मनाई आहे. या व्यतिरिक्त बलात्कारासारख्‍या गुन्ह्यात चार साक्षीदार असतील तरच आरोपीला शिक्षा होते. दुसरीकडे अर्कन्सासमध्‍ये व्हाईट वेडिंग गाऊन परिधान करुन दुस-या विवाह करता येत नाही.
पुढील स्लाइड्स जाणून घ्‍या, अशाच काही महिलाविरोधी कायद्यांविषयी...