आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवंत जाळण्यापासून ते \'रेप\'पर्यंत, अश्वेत गुलामांना असे केले जात होते टॉर्चर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात अश्वेत लोकांवर दशकांपासून अत्याचार झाले आणि सध्याही होत आहेत. अमेरिकेत काही दिवसांपूर्वी झालेल्या दोन अश्वेतांचा मृत्यू याचाच एक भाग आहे. यांनी अनेक दशक गुलामांचे आयुष्य जगले. काही काळी यांना जिवंत जाळले जायचे. महिलांवर वारंवार बलात्कार केले जायचे. आज आम्ही तुम्हाला अश्वेत गुलामांवर जुन्या काळात कशाप्रकारे अत्याचार केले जात होते याविषयीची माहिती देत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून वाचा, अश्वेत गुलामांवर केले जाणारे इतर अत्याचार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...