आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईश्‍वरनिंदेचा आरोप करीत ISIS ने केला शिरच्छेद, समोर आली भयंकर छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: ईश्‍वरनिंदाचा आरोप असलेल्या व्यक्तिचा क्रूरतेने शिरच्‍छेद करताना आयएसचे दहशतवादी)
हामा (सीरिया )- इस्लामिक स्टेटने क्रूरतेचा कळस गाठला आहे. नुकतेच या दहशतवादी संघटनेने सीरियन नागरिकाचे शिरच्छेद केल्याचे छायाचित्रे इंटरनेटवर प्रसिध्‍द केली आहेत.आयएसच्या दाव्यानुसार संबंधित व्यक्तिने ईश्‍वरनिंदा केल्याने त्याचा शिरच्‍छेद करण्‍यात आले.सोमवारी या संघटनेने अमेरिकेत 9/11प्रमाणे हल्ला घडवून आणण्‍याची धमकी दिली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या छायाचित्रांमधून आयएसला आपला विस्तार आणि दहशत पसरावयाची असल्याचे सांगण्‍यात येत आहे.प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्या छायाचित्रात ईश्‍वरनिंदाचा आरोप असलेल्या व्यक्तिच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधण्‍यात आली असून त्याचे हात पाठीमागे बांधली आहेत. चहुबाजूने दहशतवादी दिसत आहे. तर एकाच्या हातात सुरी आहे. यानंतर दहशतवाद्यांचा कमांडर ईश्‍वरनिंदाचा आरोप असलेल्या व्यक्तिचा शिरच्छेद करतो.

पुढील स्लाइड्सवर पाहा, दहशतवाद्यांनी प्रसिध्‍द केलेले फोटोज...