आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blast Reported Near Polio Centre In Quetta Pakistan

पाकिस्तानच्या क्वेटामध्ये पोलिओ कॅम्पमध्ये बॉम्बस्फोट, 14 जणांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वेटा- पाकिस्तानातील क्वेटा शहर आज (बुधवार) सकाळी एका शक्तीशाली बॉम्बस्फोटाने हादरले. 'सॅटेलाइट टाउन'मध्ये आयोजित करण्‍यात आलेल्या पोलिओ कॅम्पमध्ये हा स्फोट झाला. स्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत.

अपडेट्‍स...
- जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले आहे.
- बुधवारी सकाळी 9 वाजेदरम्यान स्फोट झाला.
- घटनास्थळी पोलिस व बचाव पथक पोहोचले आहे.

पोलिओ सेंटरला केले टार्गेट...
- दहशतवाद्यांनी पोलिओ सेंटरला टार्गेट केले आहे. पोलिओ कॅम्पचा आज शेवटचा दिवस होता.
- ब्लूचिस्तान व क्वेटा शहरात पोलिओ कॅम्पची सुरुवात सोमवारी झाली होती.
- कॅम्पच्या माध्यमातून 50 लाख बालकांना डोस दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, बॉम्बस्फोटानंतरचे फोटोज...