आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blind Man And His Sidekick With No Arms Have Planted 10,000 Trees News In Marathi

एक अंध तर दुसर्‍याला हात नाहीत, जिद्दीने 10 वर्षांत लावले सुमारे 10 हजार वृक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पन्नास वर्षांपूर्वी ‘दोस्ती’ या चित्रपटातील हे मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिलेले ‘राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है..’ हे गीत आठवले की एक अंध आणि दुसरा अपंग मित्रांची आठवण येते. 'दूर है मंजिल दूर सही, प्यार हमारा क्या कम है। पग में कांटे लाख सही, पर ये ही सहारा क्या कम है।' या भावनिक ओळींची आठवण चीनमधील हेबई प्रांतातील या मित्रांना पाहून होते.

हेक्सिया आणि जिया वेंकी हे ते मित्र. हेक्सिया अंध आहे तर वेंकीला दोन्ही हात नाहीत. तरीही पुरापासून गावाचे रक्षण करण्याची जिद्द आहे. त्यांनी 10 वर्षांत 10 हजार झाडे लावली आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा, 'मैत्री हीच शक्ती' असल्याचे दाखवून दिले....