आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्त गोठवणा-या थंडीत बर्फावरून जाण्याचा थरार अनुभवणारे स्किइंग प्रेमींची पावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यू हॅम्पशायर - रक्त गोठवणा-या थंडीत बर्फावरून घसरत जाण्याचा थरार अनुभवणारे स्किइंग प्रेमींची पावले सध्या माऊंट वॉशिंग्टनकडे वळू लागली आहेत. उंच कड्यावरून वितळणारा बर्फ, जागोजागी दरीसमान भेगा, यातून मार्ग काढण्याची ही जिगरबाजी येथे पाहायला मिळू लागली आहे. दुस-या छायाचित्रात जखमी झालेला स्किइर.

महाधोक्यांचे ठिकाण
जगभरातील स्किइर्ससाठी हे ठिकाण कायम आव्हानात्मक मानले जाते. थंडी आणि वा-याशी मुकाबला करतानाच महाधोके पत्करून वाट काढण्याचे धाडस दाखवावे लागते.

२३१ ताशी किलोमीटर वा-याचा वेग