आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blut Katchen Lets Real Life VAMPIRES Drink Blood Directly

PHOTOS: हा आहे रिअल लाईफ व्हॅम्पायर, गर्लफ्रेंडच्‍या रक्‍ताने भागवतो तहान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेक्‍सास- अमेरिकेची 28 वर्षीय महिला ब्‍लट कॅटचेन आणि तीचा 43 वर्षीय बॉयफ्रेंड माईकल वॅचमाईल दिसायला सर्वसामान्‍य वाटतो. परंतु माईकल वॅचमाईल स्‍वयंमघोषीत व्हॅम्पायर आहे. व्हॅम्पायर म्‍हणजे माणसांचा रक्‍त पिणारा. अमेरिकेत असे अनेकजण आहेत त्‍यांना माणसांचे रक्‍त प्‍यायला आवडते. असे काही लोक आहेत जे की माणसाचे रक्‍त पीतात. यामुळे त्‍यांना ताजेपणा आल्‍याचा भास होतो.
ब्‍लट कॅटचेन दावा करून सांगते आहे की, तीचा बॉयफ्रेंड तिचे रक्‍त पितो. बॉयफ्रेंडला ती त्‍यासाठी सहमतीही देते. यामुळे ब्‍लटच्‍या पाठीवर व पोटावर ब्‍लडच्या अनेक खुणापण पडलेल्‍या आहेत. या खुणा तिच्‍या बॉयफ्रेंडने रक्‍त प्यायल्याने पडल्‍याचे ब्‍लट सांगते. एक इंच खोल घाव करून माईकल कपाने रक्‍त पितो. माईकलला ब्‍लटचे रक्‍त प्यायल्याने एक वेगळया प्रकाराची एनर्जी मिळत असल्‍याचे तो सांगतो.

पुढील स्‍लाईडला क्लिककरून पाहा याच्याशी निगडीत काही फोटो....