आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाणे ऐकतांना तुम्हाला असे झाले, तर सर्वसामान्यांपेक्षा तुम्ही वेगळे आहात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगीत एेकतांना तुमच्या शरीरावर शहारे उभे राहिल्यास तुमची बुद्धी तल्लख असते. - Divya Marathi
संगीत एेकतांना तुमच्या शरीरावर शहारे उभे राहिल्यास तुमची बुद्धी तल्लख असते.

इंटरनॅशनल डेस्क - तुम्हाला कधी गाणे ऐकतांना ह्दयाची कंपने वेगाने होतात? कधी त्वचेवर शहारे उभे राहतात? किंवा डोळ्याचे बुब्बळ उघडले? यापैकी जर तुमचे उत्तर हो असेल तर तुम्ही सर्वसामान्य लोकांपेक्षा वेगळे आहात. हार्वर्ड विद्यापीठात नुकतेच एक संशोधन झाले. यानुसार गाणे ऐकतांना वेगळी अनुभूती येणारे लोक सर्वसामान्य लोकांपेक्षा वेगळे असतात.

 

काय सांगतेय संशोधन...

- विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार, अशा लोकांच्या शरीरात फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आवाज ऐकल्यावर तो फिलिंग्सची अनुभूती करून देतो. त्यामुळे गाणे ऐकणाऱ्या या लोकांचा मेंदू इतरांपेक्षा शार्प असतो. असे लोक असंख्य मानसिक आजारांपासून स्वत:चा बचाव करतात.

 

आजारांपासून वाचवू शकते संगीत
- रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे, की डिप्रेशनसारख्या असंख्य आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी संगीत हा सर्वोत्तम उपचार आहे. काही विशेष प्रकारातील संगीत त्यांना मानसिक आजारांपासून वाचवू शकते.

 

चीनमध्ये संगीत म्हणजे उपचार
- प्राचीनकाळात लिहिलेल्या चीनी ग्रंथात संगीताला औषधांचा दर्जा देण्यात आला आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर वाचा - याबाबत आणखी काही फॅक्ट्स

बातम्या आणखी आहेत...