आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशात उडणा-या महालापेक्षा कमी नाही हे विमान, आतून असे दिसते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकांसाठी आतापर्यंत बिझनेस जेट गल्फस्ट्रीम जी 550 व बॉम्बार्डियर ग्लोबर मालिके अंतर्गत लक्झरी विमान सेवेचे सर्वोत्कृष्‍ट पर्याय ठरले. मात्र बोइंग 747-8 नवी लक्झरी प्रायव्हेट बिझनेस जेट म्हणून समोर येत आहे. यात एअरलाइनर्स प्रायव्हेट फ्लाइंग पॅलेसमधे (उडते महाल) बदलवले जाणार आहे. कॉन्फ‍िडेन्शियल क्लाइंटसाठी बनवले...
- फ्लाइंग पॅलेसची मागणी पूर्ण करण्‍यासाठी एअरबस व बोइंगने व्हीआयपी व्हर्जनचे हे एअरलाइनर विकण्‍यासाठी सुरु केले.
- डोनाल्ड ट्रम्प यांचा 10 कोटी डॉलरचे बोइंग 757-200 बिझनेस जेटचे चांगले उदाहरण आहे.
- मात्र बोइंग 747-8 च्या पुढे ट्रम्प यांचे विमानही छोटे दिसेल.
- हे वैयक्तिक बोइंग 747-8 एक कॉन्फ‍िडेन्शियल क्लाइंटसाठी तयार केले आहे.
- याची निर्मिती वॉशिंग्टनमधील किर्कलँडच्या ग्रीन पॉइंट टेक्नॉलॉजीने तयार केले आहे.
- यात 4 हजार 786 स्क्वेअर फुटच्या जागेत स्टेटरुम, लाऊंज, कार्यालय व मोठे डयानिंग रुमसह सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
- बोइंग 747-8 व्हीआयपी सर्वात लांब व दुसरा सर्वात मोठे विमान आहे;
- यात चार जनरल इलेक्ट्रीक जेईएनएक्स इं‍जिन लावले आहे. विमान न थांबता 8 हजार
नॉटिकल मैल उड्डाण भरु शकते.
- लक्झरी इंटीरिअरशिवाय या जंबो जेटची किंमत 2 हजार 491 कोटी रुपये आहे.
- अशा व्हर्जन एअरबस कॉर्पोरेट जेट व बोइंग बिझनेस जेट ब्रँड्सच्या अंतर्गत तयार केले आहे.
- हे विमान छोट्या एअरबस ए320 मालिके अंतर्गत बोइंग 737 मॉडल्सवर आधारित आहे.
पुढील स्लाइड्सवर उडणा-या महालाचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)