आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही हे लग्झरी प्लेन, पाहा आतील PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोईंग प्रायवेट जेटमधील आतील नजारा असा दिसतो... - Divya Marathi
बोईंग प्रायवेट जेटमधील आतील नजारा असा दिसतो...
इंटरनॅशनल डेस्क- विमान उड्डाण कंपनी स्पाईसजेट बोईंगकडून 205 एयरक्राफ्ट खरेदी करणार आहे. यात 150 बोईंग 737-8 मॅक्‍स सीरीजच्या एयरक्राफ्टचा समावेश आहे. बोईंगने या सीरीजमधील प्लेन मॉडिफाई करत लग्झरी जेट म्हणून मार्केटमध्ये उतरले आहेत. याप्रमाणे 747 आणि 787 मध्ये ड्रीमलायनर्स सुद्धा प्रायवेट जेटमध्ये बदलले आहे. यात लग्झरी बेडरूम, मोठे बाथरूम, डायनिंग रूम, ऑफिस एरिया आणि सिनेमासोबतच लग्झरी पेंटहाउससारख्या आरामदायी सुविधा आहेत. 2,400 स्क्वेयर फूट बंगल्याला कमी नाही...
 
- फ्लाईंग पॅलेसची डिमांड पूर्ण करण्यासाठी एयरबस आणि बोईंगने VIP वर्जनची ही एयरलायनर विकायला सुरुवात केली. 
- 737 छोटा एयरबस आहे, तर 747 मध्ये 4,786 स्क्वेयर फूट आणि 787 मध्ये 2400 स्क्वेयर फूटचा स्पेस आहे. 
- कॉमर्शियल प्लेनमध्ये 335 पॅंसेंजर बसू शकतात मात्र, या ड्रीम जेटमध्ये बदलल्यानंतर यात फक्त 40 लोकच प्रवास करू शकतात.
- बोईंगच्या लेटेस्ट 787 मध्ये पेंटहाउसप्रमाणे फुल साईजचा मास्टर बेडरूम सुट, गेस्ट रूम, लिविंग रूम आणि एंटरटेनमेंट सुटसमेत सर्व सुविधा आहेत. 
- यात केबिन क्रूसाठी वेगळा रेस्ट स्पेस आहे. ज्याच्या बांधणीसाठी 2159 कोटी रुपये खर्च केले आहेत.  
- यात लावलेल्या एयर टेक्नोलॉजीद्वारे ट्रॅव्हल सिकनेस आणि केबिनमध्ये उपलब्ध हवेतील जर्म्स फिल्टल करण्यास मदत करते. 
- या ड्रीमलायनरमध्ये एका मोठ्या हॉटेलसारख्या सर्व सुविधा आहेत. यात नॉनस्टॉप 17 तास प्रवास केला जाऊ शकतो.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...