आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boeing Releases Video Of Dream liner Passenger Plane

ड्रीमलाइनर 787 चे श्वास रोखून धरणारे स्टंट, बोइंगने जाहीर केला VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- पॅरिस एअर शोसाठी सराव करीत असलेल्या ड्रीमलाइनर 787 चा व्हिडिओ अमेरिकी विमान कंपनी बोइंगने जाहीर केला आहे. यात विमान आश्चर्यकारक उंचीवर टेक ऑफ, लॅंड आणि इतर हवाई कसरती करताना दिसून येते.
सामान्य प्रवासी विमान टेक ऑफ करताना सुमारे 20 डिग्रीपर्यंत हवेत वर उठताना दिसून येते. पण ड्रीमलायनरने सरावाच्या वेळी आश्चर्यचकीत करणारी उंची गाठली.
15 ते 21 जून दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 51 व्या आंतरराष्ट्रीय पॅरिस एअर शोसाठी वॉशिंग्टनजवळ सराव करण्यात आला. पॅरिसपासून काही दूर अंतरावर असलेल्या बॉर्गेट एग्झिबिशन सेंटरमध्ये हा एअर शो होणार आहे.
ड्रीमलाइनरच्या हवाई कसरतींचा व्हिडिओ बघा पुढील स्लाईडवर....