आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रियंकाची मैत्रिण आहे प्रिन्स हॅरिची फियान्सी, टीव्हीवर दिले होते असे Bold सीन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ब्रिटिश राजघराण्याच्या मुकूटाचे 5 वे वारस असलेले प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेघन मार्कल यांचा साखरपुडा झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. मार्च 2018 मध्ये मेघन ब्रिटिश राजघराण्याची सून होणार आहे. आपल्या ग्लॅमरस लाइफस्टाइलमुळे नेहमीच चर्चेत राहिलेले मेघन मार्कल आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा खास मैत्रिणी आहेत. मेघनने दोन वर्षांपूर्वी प्रियंका चोप्राची आपल्या ब्लॉगसाठी मुलाखत घेतली होती. तेव्हापासून त्या चांगल्या मैत्रिणी बनल्या आहेत. यानंतर विविध कार्यक्रमांमध्ये या दोघी एकत्रित दिसून आल्या. 

 

मेघन यापूर्वीही आपल्या टीव्ही सिरीअल्समध्ये बोल्ड सीनमुळे चर्चेत आली होती. तिने एका अमेरिकन टीव्ही सीरियलमध्ये टॉपलेस सीन दिले होते. हॅरी तिचे पहिले प्रेम नाही. यापूर्वी तिने 2011 मध्ये चित्रपट निर्मात्याशी विवाह केला. दोन वर्षांनतर घटस्फोट घेतल्यानंतर तिने एका शेफला डेट केला. गेल्या वर्षीच तिची भेट एका मैत्रिणीने हॅरीशी करून दिला. आता ती मार्चमध्ये ब्रिटिश राजघराण्याची सून होणार आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, ब्रिटनच्या शाही परिवाराच्या बोल्ड सुनेचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...