आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे ट्रम्पकन्या Ivanka, ट्रम्प म्हणाले होते मुलगी नसती तर डेट केले असते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला. त्यामुळे लवकरच ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या कॅम्पेनमध्ये त्यांची मुलगी इव्हांका ट्रम्प हिने अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. पडद्यामागे राहून ट्रम्प यांच्या इमेजबाबत इव्हांका काम करत होती. ट्रम्प यांची वक्तव्ये किंवा त्यांना अडचणीत आणणाऱ्या बाबींवर मात कशी करायची हे इव्हांका पाहत होती.

संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये इव्हांका पूर्णवेळ ट्रम्प यांच्याबरोबरच असल्याचे पाहायला मिळाले. पण वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प यांनी इव्हांकाबाबतही वादग्रस्त स्टेटमेंट केल आहे. ती जर माझी मुलगी नसती तर तिला डेट केले असते, असे ट्रम्प एकदा म्हणाले होते. इव्हांकाही अत्यंत बोल्ड लाइफस्टाइल जगणारी आहे. तिचे अनेक फोटोशूटचे फोटो व्हायरल होत असतात. तिचे असेच काही फोटो पाहुयात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, इव्हांका ट्रम्प यांचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...