आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही आहे ट्रम्पकन्या Ivanka, ट्रम्प म्हणाले होते मुलगी नसती तर डेट केले असते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका आंतरराष्ट्रीय आंत्रप्रिन्योर परिषदेसाठी भारतात आहे. आपल्या वडिलांना राष्ट्राध्यक्ष बनवण्यात इव्हांकाचा सिंहाचा वाटा असल्याचे ट्रम्प यांनीही मान्य केले. ट्रम्प यांचा जावई कुशनेर आणि मुलगी इव्हांका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत पडद्यामागचे सर्वात मोठे कलाकार होते. तीन लेकरांची आई असलेल्या इव्हांकाच्या बोल्डनेस आणि ग्लॅमरस लुकची नेहमीच चर्चा असते. स्वतः ट्रम्प म्हणाले होते, की इव्हांका त्यांची कन्या नसती तर तिला डेट केले असते. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इव्हांका ट्रम्प हिचे आणखी काही बोल्ड फोटोज...

बातम्या आणखी आहेत...