आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:पाकिस्तानमध्ये शीख व्यक्तीला पाहून मुलाने भरदिवसा पगडी काढायला सांगितली, पाहा पुढे काय झाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानमध्ये हिंदूला पाहून भडकला हा मुलगा आणि म्हणाला पाकिस्तान हा फक्त मुसलमानांचा देश आहे. पगडी घातलेल्या शिखला देश सोडण्यासाठी सांगतो. पाकिस्तानमध्ये शीख व्यक्तीला पाहून अचानक एक मुलगा म्हणतो तू पाकिस्तानचा आहे का? कशासाठी राहतो?  असे अनेक प्रश्न त्या मुलाने त्याला विचारले आणि तेथील नागरिकांनी काय केले पाहा व्हिडीओच्या माध्यमातून आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी नवनवीन व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. 
 
पुढील स्लाईडवर व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा ... 
बातम्या आणखी आहेत...