आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाथाबुक्क्यांनी बॉयफ्रेण्‍डने केले असे हाल, दु:खी कुटुंबीयांनी पोस्ट केले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एशले गेबी व तिचा बॉयफ्रेंड अॅलन क्रोझीर गेल्या 13 महिन्यांपासून एकत्र राहत होते. - Divya Marathi
एशले गेबी व तिचा बॉयफ्रेंड अॅलन क्रोझीर गेल्या 13 महिन्यांपासून एकत्र राहत होते.
स्कॉटलंडमध्‍ये गर्लफ्रेण्‍डला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बॉयफ्रेण्‍डने गर्लफ्रेण्‍डला इतके मारले की तिचा चेहरा विद्रूप केला. या घटनेने नाराज तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचे छायाचित्रे फेसबुकवर पोस्ट केले आहेत. यामुळे त्या तरुणाचे पराक्रम लोका कळतील. तीन आठवड्यांपूर्वी झाली होती प्रसूती...
- विशॉ टाइन येथील रहिवाशी एशले गेबी व तिचा बॉयफ्रेंड अॅलन क्रोझीर गेल्या 13 महिन्यांपासून एकत्र राहत होते.
- 17 जुलै रोजी अॅलन सकाळी ऑफीसला निघाला व रात्री 2 वाजून 30 मिनिटांनी घरी आला.
- उशीर का झाला असे एशलेने त्याला विचारले असता तो भडकला व त्याने तिला मारायला सुरुवात केली.
- केस ओढून तिला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्या मारल्या.
- यानंतर कसेतरी एशलेने जवळच झोपलेल्या मुलीला उचले तेव्हा कुठे अॅशलने तिला मारहाण करणे थांबवले.
- एशले यात मारहाणीत पूर्णपणे जखमी झाली. तिचा चेहरा काळा पडला.
- या घटनेच्या तीन दिवसांपूर्वी एशलेची सर्जरीच्या माध्‍यमातून डिलिव्हरी झाली होती. यामुळे तिची आणखी तब्येत बिघडली.
- तिला प्रचंड अशक्तपणा आला होता. तिचे वजन केवळ 38 किलो होते.
- एशलेने जसे पोलिसांना फोन केले. तिच्या साथीदाराने न परतण्‍याचे सांगून घरातून निघून गेला.
मनोरुग्ण आहे अॅलन
- घटनेच्या काही दिवसांनंतर पोलिसांनी अॅलनला ग्लासगोतून अटक केले.
- पोलिसांनी जेव्हा त्याला न्यायालयात हजर केले तेव्हा बचावपक्षाच्या वकीलाने ब्रूसने सांगितले, की अॅलन बायपोलर डिसऑर्डर या आजाराने त्रस्त आहे.
- या आजाराच्या रुग्णाची मनस्थिती लवकर लवकर बदल असते.
- न्यायालयाने अॅलनची सध्‍या तुरुंगात रवानगी केली आहे.
- दुसरीकडे एशलेचे कुटुंबीयांच्या म्हणण्‍यानुसार, अॅलन दीर्घकाळ तुरुंगात ठेवावे.
पुढील स्लाइड्सवर पाहा मारहाणीचे छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)