आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boyfriend Revels Rise And Downfall Of Mexico's Female Cartel Boss

ही आहे 180 हत्यांचा आरोप असलेली ड्रग लॉर्ड, शूटर ब्वॉयफ्रेंडने म्हणाला माथेफिरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - महिला ड्रग लॉर्ड मेलिसा 'ली चाइना' कॅल्डेरेन. - Divya Marathi
फोटो - महिला ड्रग लॉर्ड मेलिसा 'ली चाइना' कॅल्डेरेन.
मेक्सिको सिटी - नुकतीच अटक करण्यात आलेली मेक्सिकोची सर्वात शक्तीशाली महिला ड्रग लॉर्ड मेलिसा 'ला चाइना' कॅल्डेरेनबाबत तिच्या शूटर बॉयफ्रेंडने अनेक खुलासे केले आहेत. ती माथेफिरू असल्याचे तिचा बॉयफ्रेंड म्हणाला आहे. गर्लफ्रेंडच्या भितीनेच त्याने हा धंदा सोडला होता असेही त्याने मान्य केले आहे.
30 वर्षांच्या मेलिसावर 180 पेक्षा अधिक हत्यांचा आरोप आहे. ती लोकांचे अपहरण केल्यानंतर त्यांची हत्या करायची आणि त्यांचे तुकडे करून त्यांच्या दारासमोर फेकायची. विशेष म्हणजे मेलिसाला पकडून देण्यात तिचा बॉयफ्रेंड पेड्रो 'एल चाइनो' गोमेझनेच पोलिसांची मदत केली. मेलिसाला गेल्या शनिवारी अटक करण्यात आली होती. पेड्रोने त्याच्याशी संबंधित महत्त्वाची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिली, त्यानंतर तिला पकडण्यात यश आले. त्या मोबदल्यात पोलिसांकडे पेड्रोने कमी शिक्षा करण्याच मागणी केली आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, पोलिसांना मेलिसाबाबत मिळालेली माहिती...