आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह@फर्स्ट हाईट: 5 फुटांची पत्नी आणि 7 फुट 8 इंचाचा पती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: पत्नी इवेमबरोबर जोएलिसन फर्नांडिस द सिल्वा
परौबा - ब्राझीलमध्‍ये राहणारा 28 वर्षांचा जोएलिसन फर्नांडिस द सिल्वा हा तरुण देशातील सर्वात उंच व्यक्ती होण्‍याचा विक्रम नोंदवला आहे. दुसरीकडे 7 फुट 8 इंच उंचीसह तो जगातील तिस-या क्रमांकाचा सर्वात उंच पुरुष आहे. मात्र असे असताना एक वेळ अशी होती, की उंची त्यांच्या डोके दुखी बनले होते. वाढत असलेल्या लांबी मुळी त्याला विचित्र टोमणे ऐकावे लागत असे. त्यामुळे त्यांने शाळा सोडली. पुन्हा अनेक वर्षापर्यंत त्याला घरातून बाहेर निघणेही अवघड गेले. जोएलिसनला आपल्या जीवन खरे आनंद 21 वर्षाच्या इवेम मेडिरॉसच्या रुपात मिळाला.
इवेमला तो ऑनलाइन भेटला होता. परंतु पहिल्याच भेटीत तो तिच्या प्रेमात पडला.
जोएलिसनला संपूर्ण आयुष्‍य तिच्याबरोबरच व्यति‍त करायचे होते.त्याला इवेमच्या कमी उंचीशी फार देणे-घेणे नव्हते.मात्र लोक नेहमी त्यांच्या उंचीबाबत बोलत असतं. त्या दोघांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आज ते आनंदी जीवन जगत आहे.जोएलिसनचा जन्म ब्राझीलच्या परौबा येथे गावात झाला. आपल्या उंचीमुळे लहानपणापासून त्याला टोमणे ऐकावे लागले आहे.
नंतर कळाले की
जोएलिसनची पिट्यूट्री ग्रंथीत गाठी झाल्या आहे. त्यामुळे त्याची लांबी प्रमाणापेक्षा जास्त वाढली. उंचीत आणखी वाढ होऊ नये म्हणून त्याच्यावर 2007 मध्‍ये ऑपरेशन करण्‍यात आले. गती काही प्रमाणात कमी झाली. जोएलिसन प्रत्येक महिन्याला एक इंजेक्शन आणि दररोज चार प्रकारचे गोळ्या घेतो. कारण याने लांबी वाढण्‍यावर काही प्रमाणात मर्यादा यावे ही त्याची इच्छा आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जोएलिसन आणि इवेमची काही फोटोज