आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेस्ट इम्प्लांटमुळे बरबाद झाले या मॉडेलचे LIFE, मग घेतला हा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्लेब्वॉय मॅगझीनची सुंदर मॉडेल कॅरेन मॅकडॉगल - Divya Marathi
प्लेब्वॉय मॅगझीनची सुंदर मॉडेल कॅरेन मॅकडॉगल
इंटरनॅशनल डेस्क- महिला आपल्या सुंदरतेसाठी नेहमीच ब्रेस्ट सर्जरी करणे पसंत करतात. मात्र, कधी कधी असे करणेच मोठे त्रासदायक ठरते. असेच काहीसे प्लेब्वॉय मॅगझीनची सुंदर मॉडेल कॅरेन मॅकडॉगलसोबत झाले. ब्रेस्ट सर्जरीमुळे कॅरेनला इतक्या आजारांनी घेरले की अखेर तिने ब्रेस्ट इम्प्लांटचा नाद सोडून द्यावा लागला. वयाच्या 22 व्या वर्षी केली होती सर्जरी...
 
- याबाबत कॅरेन सांगते की, तिने 22 व्या वर्षी ब्रेस्ट इम्प्लांट केले होते. 
- मॉडेलिंग दरम्यान कॅरेनला अनेक तरूणींनी ब्रेस्ट इम्प्लांटचा सल्ला दिला होता. 
- कॅरेन सुंद होती. मात्र, ब्रेस्ट साईजमुळे चिंतित होती. 
- मॉडेलिंग करियरसाठी अखेर तिने बेस्ट इम्प्लांट करणे पसंत केले. 
 
ब्रेस्ट सर्जरी करताना समस्येने घेरले-

- मात्र, काही वर्षातच तिला अनेक समस्याला समोरे जावे लागले.
- मायग्रेनच्या समस्येमुळे त्याची मॉडेलिंग लाईफ धोक्यात आली. 
- कारण, कॅरेनला नेहमीच मॉडेलिंगसाठी टूरवर जावे लागायचे मात्र ते तिला अशक्य होऊ लागले.
- अखेर तिने अनेक वैद्यकीय तपासणीनंतर ब्रेस्ट इम्प्लांटमधील पार्ट काढून टाकण्याचे ठरवले.
- हे पार्ट हटविल्यानंतर काही दिवसातच तिचा त्रास थांबला. तसेच या समस्येतून सुटका झाली.
- ब्रेस्ट सर्जरीच्या वाईट अनुभवानंतर तिने तरूणींनी ब्रेस्ट सर्जरी करू नये यासाठी जनजागृती करत आहे.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या मॉडेलचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...