आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजांचा ‘15 ऑगस्ट', 43 वर्षांनंतर ब्रिटन 28 देशांच्या ईयूमधून बाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - शेवटी ब्रिटन २८ देशांच्या युरोपीय महासंघातून (ईयू) बाहेर पडत आहे. यासाठी घेण्यात आलेल्या सार्वमताच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालाने यावर शिक्कामोर्तब झाले. ब्रिटनची निम्म्याहून अधिक लोकसंख्या बाजूने राहिली.

हा निकाल जाहीर होताच संपूर्ण जगातील बाजार हादरले. नंतर सावरलेही, परंतु हा निकाल म्हणजे पराभव समजून पंतप्रधान कॅमेरून यांनी राजीनाम्याची घोषणा केली. मात्र, ते ऑक्टोबरपर्यंत या पदावर राहतील. स्वातंत्र्याची ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तीन वर्षे लागू शकतात. वास्तविक ईयू ब्रिटनवर एक प्रकारचे ओझे होते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर स्कॉटलंडमध्ये ब्रिटनपासून स्वतंत्र होण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पुढे वाचा, ब्रिटन 28 देशांच्या ईयूमधून बाहेर पडल्याचा परिणाम भारतासाठी पॉझिटिव्ह की निगेटिव्ह राहील...
बातम्या आणखी आहेत...