आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ब्रिटनच्‍या रस्‍त्यांवर फ्रेशर वीकचा जल्‍लोष, मद्यधुंद विद्यार्थिनींची अशी झाली अवस्‍था

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिवरपूल- ब्रिटनच्‍या कॉलेज आणि विद्यापीठांमध्‍ये फ्रेशर वीकच्‍या पार्टीची रंगत सुरू आहे. मॅनचेस्टरनंतर आता लिवरपूल आणि पोर्ट्समाउथमध्‍ये विदयार्थ्‍यांच्‍या पार्टीचे फोटो समोर आले आहेत. मद्यधुंद अवस्‍थेत विद्यार्थी, विद्यार्थिनींना चालणेही कठीण होत असल्‍याचे या फोटोंमधून दिसत आहे. काही तर, रस्‍त्यांवर पडले आहेत. ठिकठिकाणी रुग्‍नवाहिका पाठवाव्‍या लागल्‍या.
- मध्‍यरात्री पार्टी झाल्‍यानंतर लोक रस्‍त्यावर पडलेले दिसले.
- एकमेकांना सावरत विद्यार्थी घरी निघाले होते.
- काहींना तर धड उभेही राहता येत नव्‍हते.
- विद्यार्थ्‍यांना अशा अवस्‍थेत रुग्‍नालयात पाठवण्‍यात आले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, पार्टीनंतर रस्‍त्यावर असे होते चित्र..
बातम्या आणखी आहेत...