आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झिंगझिंग झिंगाट, Exam झाल्याचा असाही जल्लोष, दारु घेऊन तरुण-तरुणी झाले सैराट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉलेजच्या तरुणी रस्त्यावर अशी लोळल्या होत्या. त्यांची शुद्ध हरपली होती. - Divya Marathi
कॉलेजच्या तरुणी रस्त्यावर अशी लोळल्या होत्या. त्यांची शुद्ध हरपली होती.
इंग्लंडच्या बर्मिंघम शहरातील हे दृष्य आहे. परिक्षा झाल्याचा आनंद साजरा करताना तरुणाई अगदी झिंगाट झाली. ए-लेव्हलची परिक्षा झाल्यानंतर ठिकठिकाणी हे दृष्य दिसून येत होते. तरुणीही काही मागे नव्हत्या. त्यांनीही यथेच्छ मद्यपान केले होते.

ब्रॉड स्ट्रीटवर जमिनीवर लोळताना दिसले विद्यार्थी
- बर्मिंघमच्या ब्रॉड स्ट्रिटवरील सुपरक्लबमध्ये ही पार्टी झाली.
- यात सहभागी होण्यासाठी हजारो विद्यार्थी रांगा लावून उभे होते.
- पार्टीत तरुणाईने खुप मद्यपान केले. त्यामुळे त्यांना घरी जाणेही अशक्य होऊन बसले होते.
- क्लबबाहेर मुली पिझ्झा बॉक्स फेकताना आणि हातात दारुच्या बॉटल घेऊन दिसत होत्या.
- मुलेही उलटी करताना आणि रस्त्यांवर झोपले दिसून येत होते.
- क्लबबाहेर मोबाईल अॅम्ब्युलंस ठेवण्यात आली होती. शुद्ध हरपलेल्या विद्यार्थ्यांवर तेथे उपचार करण्यात आले.
पुढील स्लाईडवर बघा, दारु घेतल्यानंतर कशी झिंगाट झाली ब्रिटनची तरुणाई....
बातम्या आणखी आहेत...