आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Britain\'s Princess Charlotte Christened In Ceremony

PHOTO ब्रिटनच्या राजकुमारीच्या नामकरणासाठी जमले शाही कुटुंब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोहळ्यासाठी जाताना प्रिन्स विल्यम, प्रिन्सेस केट, प्रिन्स जॉर्ज आणि प्रॅममध्ये प्रिन्सेस कार्लेट. - Divya Marathi
सोहळ्यासाठी जाताना प्रिन्स विल्यम, प्रिन्सेस केट, प्रिन्स जॉर्ज आणि प्रॅममध्ये प्रिन्सेस कार्लेट.
ब्रिटनची राजकुमारी कार्लेट हिचे औपचारिक नामकरण (Christening Ceremony) रविवारी करण्यात आले. यावेळी शाही कुटुंबातील सर्व सदस्यांची उपस्थिती होती. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्याची प्रिन्सेस कार्लेटची ही केवळ दुसरीच वेळ होती. ब्रिटनच्या राणी एलिजाबेथ द्वितीय यांच्यासह अवघ्या २१ पाहुण्यांची सोहळ्यासाठी उपस्थिती होती. चर्चाबाहेर मात्र नागरिकांनी आपल्या राजकुमारीच्या या सोहळ्यासाठी चांगलीच गर्दी केली होती. कार्लेटला तिची आई केटने एका विंटेज प्रॅममधून या सोहळ्यासाठी चर्चमध्ये आणले. या प्रॅमचा वापर स्वतः राणी एलिजाबेथ यांनी त्यांच्या मुलांसाठी केलेला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कार्लेटसह शाही कुटुंबीयांचे PHOTOS